¡Sorpréndeme!

करुणा शर्मा यांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया |Ajit Pawar |Karuna Sharma

2022-08-23 4,697 Dailymotion

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची करुणा शर्मा यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे विविध मागण्या केल्या. या भेटीनंतर करुणा यांनी माध्यमांसमोर येत आपल्यावर अन्याय झाला आणि आत्महत्येस प्रवृत्त केलं जात असल्याचे आरोप केले. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#ajitpawar #latestnews #karunasharma #vidhansabha #maharashtranews